¡Sorpréndeme!

Diwali Celebration at Rupali Bhosale House | रुपालीच्या घरी दिवाळीची जय्यत तयारी | Lokmat Filmy

2021-11-03 111 Dailymotion

Diwali Celebration at Rupali Bhosale House | रुपालीच्या घरी दिवाळीची जय्यत तयारी | Lokmat Filmy
#lokmatfilmy #Diwalicelebration2021 #RupaliBhosale

दिवाळीचा सण आलाय. सर्वांच्याच घरी सजावट आणि फराळाची तयारी सुरू झाली आहे. कलाकारांच्याही घरी देखील दिवाळी तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळतयं. आई कुठे करते मधील संजना म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसले हिच्या घरी देखील तयारी दिवाळीची तयारी सुरू झालीये. रूपालीने तिच्या सोशल मिडीयावर तिच्या घरी दिवाळीची सजावट आणि फराळ करतानाचे काही फोटोज आणि व्हिडीओज शेअर केले आहेत. पाहूयात रूपालीची दिवाळीची तयारी....